सुस्वागतम !! सदर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!! . . . . . . . . सदर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!!

महादेव

आपले सहर्ष स्वागत

Sunday 6 September 2020

MKCL TEST

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdIjy3izCGHlCkiB-VNWPjNsyPAMr9gVxN7pdC_HoNQdC0R0Q/viewform


Mkcl आयोजित प्रश्नमंजुषा आपण सोडवून आपल्या मेल वर सर्टिफिकेट प्राप्त करू शकता.

    प्रयत्न करा , एकदम सोपे आहे .


              

Saturday 25 July 2020

पाठयक्रम

दि. २५ जुलै २०२०

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला पाठ्यक्रम आपण 



इथे पाहू शकता.


परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती आपणास तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घ्यावयाची असल्यास कृपया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता. 

यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra  हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून channel ला जॉईन करा.


 --
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे

Wednesday 8 July 2020

सुस्वागतम्........ सुस्वागतम्

आपणा सर्वांचे माझ्या शिव महादेव ब्लॉग सहर्ष स्वागत !!!!